जेव्हा मी छंद म्हणून लिखाणाला सुरुवात केली काही कविता लिहिण्याचे प्रयत्न केले. त्या कवितांचा नोंदी व्हाव्यात व आस्वाद घेता यावा यासाठी #आठवांना_उजाळा नावाचा सदर चालू करत आहे.